You are currently viewing जिल्ह्यात आज 442 व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह

जिल्ह्यात आज 442 व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह

जिल्ह्यात आज नवीन 442 जण कोरोना बाधीत

सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 876

– जिल्हा शल्यचिकित्सक

सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 10 हजार 228 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 876 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 442 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

तालुकानिहाय आजचे पॉजिटीव्ह रुग्ण

1) देवगड-50
2) दोडामार्ग-28
3) कणकवली-60
4) कुडाळ-109
5) मालवण-58
6) सावंतवाडी- 51
7) वैभववाडी-11
8) वेंगुर्ला-72
9) जिल्ह्याबाहेरील-3.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =