You are currently viewing निरवडे रुग्णालयात ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पेडणेकर यांच्यामार्फत बिस्कीट आणि पाणीवाटप

निरवडे रुग्णालयात ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पेडणेकर यांच्यामार्फत बिस्कीट आणि पाणीवाटप

सावंतवाडी :

 

सावंतवाडी मधील निरवडे रुग्णालयात आज १०० लस आल्या होत्या. त्या १०० लस घेतलेल्यांना पाणी व बिस्कीट पुडा ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पेडणेकर यांचा मार्फत देण्यात आला. त्यावेळी डॉक्टर मस्के, संजय तानावडे, अजय तानावडे, अरुण तानावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 12 =