सिंधुदुर्गनगरी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सभा, बैठकांचे आयोजन करण्यात येऊ नयेत अशा सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने माहे मे २०२१ मध्ये होणारा जिल्हाधिकारी कार्यायल येथील लोकशाही दिन व जिल्हा समन्वय समितीची सभा रद्द करण्यात येत आहे. असे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी सिंधदुर्ग यांनी कळविले आहे.