शासकीय रुग्णालयामध्ये योग्य उपचार मिळत नाही. वरिष्ठांना सांगूनही त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचा ऑडियो मेसेज पोलीस अधिक्षकांना पाठवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा आज अखेर कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. ऑडियो मेसेजनंतर त्यांच्यावर योग्य उपचारासाठी पोलिसांनी धावपळ केली. मात्र त्याला खूप उशीर झाला होता.
पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू…
- Post published:एप्रिल 29, 2021
- Post category:बातम्या / विशेष / सामाजिक
- Post comments:0 Comments
You Might Also Like
वाॅव किड्स रायन प्री स्कूल, सावंतवाडी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम जल्लोषात
जि. प. केंद्रशाळा मसुरे नं. १ मालवणच्या बालचमुंनी घेतला क्षेत्रभेटीचा अनुभव
श्री देवी पावणाई मंदिरामध्ये दसरोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
