You are currently viewing प्रसिध्द नरेंद्र डोगरातील हनुमान मंदिराचे निर्जतुकीकरण.

प्रसिध्द नरेंद्र डोगरातील हनुमान मंदिराचे निर्जतुकीकरण.

सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगरावरी प्रसिद्ध हनुमान मंदिरात सेवेसाठी असणारा नागरिक कोव्हीड बाधित झाल्यामुळे व येणाऱ्या हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या दक्षतेसाठी साठी या मंदिराचे सेवेकरी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी पुढाकार घेऊन संजीव विरनोडकर टीम मार्फत हे मंदिर, महाप्रसादाचे स्वयंपाक गृह, धर्मशाळा, अखंड वाहणारे झरे व जलकुंड व भाविकांना बसण्यासाठी असणारे बेंच व संपूर्ण मंदिर परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले.

या ठिकाणी सुरेंद्र बांदेकर,सेवेकरी रवी बांदेकर व भाविक संजू वीरनोडकर टीमचे संतोष तळवणेकर, तुषार बांदेकर, आकाश मराठे, सागर मळगावकर, रवी बांदेकर या सर्वांनी सहभाग घेऊन मंदिर परिसर स्वच्छ निर्जंतुक करण्यात आला. नगरसेवक सुरेंद्र बांदेकर व भाविकांनी संजु विरनोडकर यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − ten =