You are currently viewing आशिया सांगावकरचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश

आशिया सांगावकरचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश

डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन महाराष्ट्रातील महाविद्यायलीन युवक युवतीच्या वैचारिक प्रगल्भतेला वाव देण्यासाठी राज्यस्तरीय आँनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यां संस्थेने केले होते.
या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी उच्च माध्यमिक विभागाची अकरावीतील वाणिज्य शाखेची विद्यार्थ्यांनी कु.आशिया आसद सांगावकर हिने यश मिळवत उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला या स्पर्धेसाठी राष्ष्ट्रनिर्माते डाँ.बाबासाहेब आंबेडकर हा विषय देण्यात आला होता.

या विद्यार्थीनीला प्रा.वैभव खानोलकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल या प्रशालेच्या मुख्याध्यापिका बोवलेकर मँडम,संस्था अध्यक्ष श्री.राऊळ सर,संस्थापदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 19 =