सिंधुदुर्ग जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने, साखळी तुटण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले. सिंधुदुर्गात रेमडी सिवेर लस उपलब्ध झाली आहे. लॉक डाऊन असले तरी, 45 वर्षांवरील जिल्हा वासियानी लस घेउन स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी केले आहे. सिंधुदूर्ग कोरोना मुक्त होण्यासाठी शासनाचे नियम पाळावेत, विनाकारण घराबाहेर पडू नका असे कळकळीचे आवाहनही बाळा गावडे यांनी केले आहे.
जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचे सिंधुदूर्ग वासियांना आवाहन
- Post published:एप्रिल 21, 2021
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
कोरोनाच्या काळात दत्ता सामंत यांच समाजकार्य म्हणजे शिवसेना आमदार आणि खासदार यांच मोठ अपयश – भाजपा विभाग अध्यक्ष चेतन मुसळे
“शाश्वत जीवनशैली राखून निसर्गाचे राखणदार होऊया”:- रानमाणूस प्रसाद गावडेंचे आवाहन
शिरोडा बाजारपेठेत आगीचे तांडव; पाच दुकाने जळून खाक
