You are currently viewing गनी बेग यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

गनी बेग यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

मुंतजिमा कमिटी कब्रस्तान सावंतवाडी ट्रस्टचे माजी चेअरमन व सावंतवाडी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष  गनी बेग यांना मुंतजिमा कमिटी कब्रस्तान सावंतवाडीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने काल भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. रमजानच्या पवित्र महिन्यात देवाज्ञा झालेल्या गनी बेग यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो व स्वर्गवासी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.

याप्रसंगी मुंतजिमा कमिटी कब्रस्तान सावंतवाडीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अध्यक्ष –  तोकीर ताजुद्दीन शेख, उपाध्यक्ष –  मुजिब मोहम्मद शेख, सचिव –  परवेज गनी बेग, सहसचिव – रेहान बौद्दिन ख्वाजा, खजिनदार – सोहाब मुबिन बेग, सदस्य – अल्ताफ अब्दुल मुल्ला, आरिफ अब्दुल रहमान करोल, अनिस खान इब्राहिम खान बीजली,  इरफान सुलेमान शेख, बासित बशीर पडवेकर, जावेद अबूबकर शहा, जहूर इस्माईल शेख, सल्लागार –  हिदायतुल्ला इनायतुल्ला खान आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 3 =