You are currently viewing दोडामार्ग शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची “रॅपिड टेस्ट” सुरू…

दोडामार्ग शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची “रॅपिड टेस्ट” सुरू…

आरोग्य व पोलिस प्रशासनाची मोहीम; आतापर्यंत २० जणांची तपासणी…

दोडामार्ग

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची आरोग्य व पोलिस प्रशासनाकडून रॅपिड टेस्ट केली जात आहे. येथील गांधी चौकात ही मोहीम राबविण्यात आली असून आतपर्यंत २० जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे अनावश्यक फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले असून अनेक जण शहरात न येता माघारी परतत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − three =