You are currently viewing माजी सैनिकानी 75 व्या स्वतंत्र्यता दिवसानिमित्त सोहळ्यामध्ये गौरविण्यासाठी सहभाग घ्यावा…

माजी सैनिकानी 75 व्या स्वतंत्र्यता दिवसानिमित्त सोहळ्यामध्ये गौरविण्यासाठी सहभाग घ्यावा…

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिक, ज्यांनी  1962,1965 व 1971 च्या भारत- चीन, भारत-पाकिस्तान व कारगिल युध्दामध्ये प्रत्याक्ष सहभाग घेतला आहे. अशा माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,सिंधुदुर्ग येथे कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक 02362228820 व भ्रमणध्वनी क्रमांक 7028318407 वर त्वरीत संपर्क साधावा, व आपली आवश्यक ती माहिती कार्यालयाकडे सादर करावी.असे  आवाहन जिल्हा सैनिक कल्याण  अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा