You are currently viewing नूर

नूर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य कवी मुबारक उमरानी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नूर*

 

रानातले सप्तसूर

गाती पावसाचं गाणं

पाला पाचोळा नाचती

पान झेली मोती दाणं

 

ओल्या गंधाळ मातीला

नव अंकुर बिलगे

गंध मातीचा घेऊन

झुले गंधाळ फुलगे

 

वारा गरबा खेळतो

गंध भरल्या शाळूशी

संथ वहात्या ओढ्यात

मासे खेळती वाळूशी

 

लिंब ,चिंच,सोबतच

करी राखण केकती

छोटी झुडपे काटेरी

जणू राजाची लेक ती

 

फुलं पाणवठ्यावर

गाती गौळीणीच गाणं

मोती घेऊन गवत

सोनं झाल पान पान

 

माती चिखल होऊन

घेई आकार ऊकार

पक्षी भिजल्या पंखाने

देई जीवना आकार

 

काळ्या रेशमी ढेकळी

जन्मे सप्तरंगी सुर

इंद्रधनु प्रकाशी रे

दिसे चारचांद नूर

 

©मुबारक उमराणी

सांगली

९७६६०८१०९७.

 

 

*संवाद मिडिया*

 

*🥳दसरा सणाची हिरोची धमाकेदार ऑफर..🏍️*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏍️☘️दसरा सण मोठा – नाही आनंदा तोटा!😇☘️🏍️*

 

👉 *HF DLX* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💷

 

👉 *DESTINI XTEC* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💸

 

👉 *XOOM & PLEASURE* – एक्सचेंज बोनस रुपये 3000💷

 

👉 *DESTINI PRIME* – फक्त रु. 87,999 ON ROAD

 

*कमीतकमी डाऊनपेमेंट रुपये 3333/-*

 

*एक्सचेंज सुविधा*

 

*5 वर्षे वॉरंटी आणि हिरोचा विश्वास….*

 

👉 आजच खरेदी करा📝🏍️

 

👉 *नियम अटी लागू*

 

🎴 *मुलराज हिरो एमआयडीसी कुडाळ*

 

*📱9289922336 / 7666212339*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा