भारतीय स्टेट बँकेत 149 जागांसाठी भरती
1 मॅनेजर 51
2 सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव 03
3 सिनियर एक्झिक्युटिव 03
4 डेप्युटी चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर 01
5 एक्झिक्युटिव 01
6 डेप्युटी मॅनेजर 10
7 चीफ एथिक्स ऑफिसर 01
8 एडवाइजर 04
9 फार्मासिस्ट 67
10 डाटा एनालिस्ट 08
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) MBA/PGDBM किंवा समतुल्य/ कला शाखेत पदव्युत्तर पदवी/कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03/05/06 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी /PGDBM किंवा समतुल्य /MBA/PGDM (ii) 04/05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) MBA/PGDBM (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) B.Tech./ B.E./ M. Sc./M. Tech. /MCA (ii) 15 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: (i) MBA/ PGDM /CA/BE/ B. Tech (IT शाखा) (ii) 03/04 वर्षे अनुभव
पद क्र.7: बँकिंग किंवा वित्तीय संस्था किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात किमान 20 वर्षांचा अनुभव (01.04.2021 रोजी)
पद क्र.8: (i) उमेदवार निवृत्त झाल्यावर पोलिस उप अधिक्षक पदाच्या खाली नसलेला निवृत्त आयपीएस / राज्य पोलिस अधिकारी असावा. दक्षता / आर्थिक गुन्हे / सायबर गुन्हे विभागात (हँडल) काम केले पाहिजे. (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.9: 10वी उत्तीर्ण+ D.Pharma+ 03 वर्षे अनुभव किंवा B.Pharma/M.Pharma/Pharma D + 01 वर्ष अनुभव
पद क्र.10: (i) 60% गुणांसह (B.E/B. Tech/ M.E/M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/डाटा सायन्स/मशीन लर्निंग & AI) (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 35 वर्षे, 18 ते 40 वर्षे, 18 ते 30 वर्षे
पद क्र.2: 28 ते 35, 26 ते 30 वर्षे
पद क्र.3: 25 ते 35 वर्षे
पद क्र.4: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.5: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.6: 26 ते 30 वर्षे, 25 ते 35 वर्षे
पद क्र.7: 55 ते 62
पद क्र.8: 63 वर्षांपर्यंत
पद क्र.9: 18 ते 30 वर्षे
पद क्र.10: 18 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD:फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मे 2021
ऑनलाइन लिंक
https://sbi.co.in/web/careers/current-openings
🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे