You are currently viewing राज्य कोअर कमिटी सदस्यपदी कनेडी हायकूलचे क्रीडा शिक्षक बयाजी बूराण यांची निवड

राज्य कोअर कमिटी सदस्यपदी कनेडी हायकूलचे क्रीडा शिक्षक बयाजी बूराण यांची निवड

राज्यस्तरीय कोअर कमिटी सदस्यची फेररचना

कासार्डे :-

महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या राज्य कोअर कमिटीची फेररचना झाली असून शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष बयाजी बूराण यांची कोअर कमिटी सदस्य म्हणून निवड झाली आहे. राज्य कोअर कमिटीची फेररचना नुकतीच शिक्षकदिनी झालेल्या महासंघाच्या बैठकीत करण्यात आली. याप्रसंगी निवड झालेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करून या वेळी शुभेच्छा देण्यात आल्या.

बयाजी बूराण हे आचिर्णे ता.वैभववाडीचे या गावचे सुपुत्र असून सध्या कनेडी हायस्कूल क्रीडा शिक्षक व पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत.

राज्यस्तरीय कोअर कमिटी पुढीलप्रमाणे-
डी.बी. साळुंके – धुळे
पंकज पाठक – नंदुरबार
मानसिंग शिंदे- सातारा
डॉ. प्रदिप तळवेलकर – जळगाव
विलास घोगरे- पुणे
गणेश माळवे – परभणी
रघुनाथ गायकवाड- नाशिक
कृष्णा गावडे – रत्नागिरी
शिवाजी पाटील- कोल्हापूर
बयाजी बुराण सिंधुदुर्ग
शहाजी खरमाटे – सांगली
गुणवंत बेलखेडे-ठाणे
डॉ. जितेंद्र लिंबकर – मुंबई
प्रमोद पाटील – पालघर
लक्ष्मण चलमले- रायगड
भरत इंगवले- सोलापूर
सुनील गागरे-अहमदनगर
मोहन पाटील – उस्मानाबाद
गणपत पिसाळ- लातूर
जाधव बी.डी.-नांदेड
कृष्णकांत बिसेन- गोंदिया
संजय सुकाळकर-वर्धा
राजू दाहुले- चंद्रपूर
खुशाल म्हस्के-गडचिरोली
प्रीतम टेकाडे – नागपूर
निलेश भगत – यवतमाळ
संजय देशमुख – वाशिम
गोवर्धन राठोड – बुलढाणा
जयदीप सोनखासकर – अकोला
डॉ.अविनाश बारगजे – बीड
श्रीकांत देशमुख-अमरावती
मंचक देशमुख – हिंगोली
उमेश खंदारकर – जालना नामदेव पवार -औरंगाबाद

या निवडीबद्दल
राजेंद्र कोतकर (अध्यक्ष), आनंद पवार (उपाध्यक्ष)
राजेंद्र पवार (उपाध्यक्ष), राजेंद्र कदम (सचिव), घनःशाम सानप (कोषाध्यक्ष), राजेश जाधव (व. सहसचिव), लक्ष्मण बेल्लाळे, कैलास माने, प्रीतम टेकाडे, सुनीता नाईक, राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड, तसेच शिक्षक भारतीचे राज्य प्रमुख कार्यवाहक संजय वेतुरेकर, कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे अध्यक्ष सतीश सावंत व सर्व पदाधिकारी तसेच कनेडी माध्य-व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एस.डी.दळवी, सिंधुदुर्ग जिल्हाचे प्र.जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा