You are currently viewing सावंतवाडी समाज मंदिरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी…

सावंतवाडी समाज मंदिरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी…

सावंतवाडी

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती समाज मंदिर येथे साजरी करण्यात आली.यावेळी येथील नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − eight =