You are currently viewing प.पू. भाऊ मसुरकर यांची पुण्यतिथी साजरी

प.पू. भाऊ मसुरकर यांची पुण्यतिथी साजरी

सावंतवाडी प्रतिनिधी

प.पू. भाऊ मसुरकर यांची पुण्यतिथी गुरुवारी सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. पुण्यतिथीचे औचित्य साधून भजन, कीर्तन तसेच धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी भक्तगणांनी मंदिरात गर्दी केली होती.
यावेळी विनायक मसुरकर, नंदू शिरोडकर, मामा हळदणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 18 =