कुडाळ
आज मंगळवार रोजी हिंदू नवीन वर्ष साजरे होत आहे. फक्त आणि फक्त राजमाता जिजाऊ, छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मुळे ह्यांचे ऋण किती ही जन्म झाले तरी ते कोणीच फेडू शकत नाही म्हणून ह्या हिंदू नवीन वर्षाचे स्वागत शिवप्रेमी सिंधुदुर्ग ने कुडाळ मधील राजमाता जिजाऊ, छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून साजरे करण्यात आले.
यावेळी शिवप्रेमी-रुपेश कांबळी, राम सावंत, किरण कुडाळकर, विवेक बोभाटे, ओमकार मडवल आणि रमाकांत नाईक उपस्थित होते.