You are currently viewing बांदा शाळेत जलदिनी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहिर

बांदा शाळेत जलदिनी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहिर

बांदा
जागतिक जलदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं.१येथे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
या स्पर्धेत पाण्याचे महत्त्व व व्यवस्थापन या विषयावर आधारीत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची चित्र साकारली होती या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
गट क्र .१ पहिली ते दुसरी
सर्वोत्तम-सर्वेक्षा नितीन ढेकळे प्रथम-नील नितिन बांदेकर द्वितीय-आयुष श्रीप्रसाद बांदेकरतृतीय- दुर्वा दत्ताराम नाटेकर उत्तेजनार्थ-श्रेयश तुळशीदास बुवा
गट क्र. २ तिसरी ते चौथी
सर्वोत्तम- नेहा विजय शंभरकर प्रथम -दीप प्रशांत गोसावी द्वितीय-(विभागून) मयुरेश रमेश पवार व सानवी शैलेश महाजन तृतीय(विभागून)- युक्ती युवराज राठोड व किमया संतोष परब चतुर्थ -नैतिक निलेश मोरजकर पाचवा-शुभंकर सूर्यकांत वराडकर उत्तेजनार्थ-आशिक झाकीर बागी ,भिकाजी राजेंद्र देसाई ,महंत रामकृष्ण नाईक, पूर्वी गुणाजी सावळ ,आर्या अरविंद मांजरेकर ,ललिता वसंत चव्हाण ,यल्लापा परशुराम करंबळकर ,समर्थ निलेश केसरकर , आर्या दत्ताराम परब ,श्रीपाद गोविंद भांगले ,यशराज राजेश माने,श्रद्धा नारायण आकेरकर ,शिवानंद संतोष परब , मानसी हणुमंत सावंत ,श्रृती प्रवीण सावंत ,ईशा विठ्ठल गवळी ,सुरज गंगाराम बेकवाडकर ,आरव अक्षय आस्वेकर ,दिव्या मारोती तरटे ,यूगा सिताराम सावंत,दर्पण आंनद देसाई,अनुराधा लक्ष्मण केरीकर ,आर्या पिराजी शिंगडे ,गायत्री संदीप घोगळे
गट क्र .३पाचवी ते सातवी
सर्वोत्तम -प्राची मनोहर गवस प्रथम-शौर्य राजेश पाटील द्वितीय-सिमरन सुधीर तेंडोलकर
तृतीय-चैतन्या उमेश तळवणेकर चतुर्थ-दुर्वा तानेश्वर गवस पाचवा-सारा साहिद शेख उत्तेजनार्थ-गौरांग सहदेव देसाई ,वैष्णवी लक्ष्मण केरीकर, रेणुका परशुराम बामणवाडकर,अमिषा अंकुश ठाकूर ,स्नेहा सचिन निंबाळकर ,कौस्तुभ शरद सुतार, दिक्षा महेश गवस ,कुणाल उमेश वळवी,दीप्ती यशवंत धुरी,तनिष्का उमेश घोंगडे
या स्पर्धेचे परीक्षण इन्सुली नं५चे हंसराज गवळे व वैभववाडी तालुक्यातील लोरे मोगरवाडी शाळेचे शिक्षक श्री युवराज पचकर यांनी केले.
या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका सरोज नाईक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांनी अभिनंदन केले आहे. ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक जे.डी.पाटील ,रंगनाथ परब ,उर्मिला मौर्ये, रुईजा गोन्सलवीस,रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील, शितल गवस यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा