You are currently viewing 12 एप्रिल रोजी जिल्ह्यात पावसाची शक्यता

12 एप्रिल रोजी जिल्ह्यात पावसाची शक्यता

सिंधुदुर्गनगरी

कुलाबा वेधशाळेने दिलेल्या आंदाजानुसार दिनंक 12 एप्रिल 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागामध्ये वादळी वारा, ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा