द्रोण काव्य – स्वप्नतरंग Post published:एप्रिल 4, 2021 Post category:कविता Post comments:0 Comments स्वप्न अंधारातली मिटतात रात्री काळोखात उजेडाची नसतेच सवय ती जपणूक तयांची आपल्या अंतरी का जाती मग विसरुनी मनास शोध घ्या स्वप्न स्वतः जगलेली रात्र जागलेली झोपेतलीच वास्तवाची करती जाण रे (दिपी)✒️ दीपक पटेकर ८४४६७४३१९६ Share this:WhatsAppFacebookTwitterLinkedInPrint You Might Also Like श्री गजानन विजय ग्रंथ एप्रिल 13, 2024 ईडीवाले बाबा ऑगस्ट 4, 2022 रक्षाबंधन ऑगस्ट 20, 2024 गृहिणी म्हणजे गृहिणी असतात.. जून 15, 2024 प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.CommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ