5 एप्रिल रोजी लोकशाही दिन

5 एप्रिल रोजी लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी

लोकशाही दिन महिन्याचा पहिला सोमवार दि. 5 एप्रिल 2021 रोजी दुपारी 1.00 ते 2.00 या वेळेत राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा