प. पू. भाऊ मसुरकर पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

प. पू. भाऊ मसुरकर पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

सावंतवाडी (प्रतिनिधी):

प. पू. भाऊ मसुरकर पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी दहा सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता येथील विठ्ठल मंदिरात सप्तशती हवन, सायंकाळी सहा वाजता संजय ठाकूर यांचे प्रवचन, त्यानंतर भजन होणार आहे, तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा