You are currently viewing जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग तर्फे आचरा हायस्कूल येथे मुलींना सायकल वाटप

जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग तर्फे आचरा हायस्कूल येथे मुलींना सायकल वाटप

मालवण

दुरुन येणारया मुलांना शाळेत येणे सुकर व्हावे या उद्देशाने खासदार सुरेश प्रभू यांच्या सहकार्याने आणि जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व गोवा विमान प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे दहा मुलींना सायकल वाटप करण्यात आले.यावेळी मालवण भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, विजय केनवडेकर,समिर बावकर, मुख्याध्यापक गोपाळ परब यांसह सर्व शिक्षक, पालक आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा