You are currently viewing पशुसंवर्धन  दुग्धशाळा विकास समितीची मासिक सभा 30 रोजी

पशुसंवर्धन दुग्धशाळा विकास समितीची मासिक सभा 30 रोजी

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 30 मार्च 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता बॅ.नाथ पै समिती सभागृह,सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − one =