सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटी सोशल मीडियाची उद्या कणकवली कार्यालयात बैठक

सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटी सोशल मीडियाची उद्या कणकवली कार्यालयात बैठक

सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष केतनकुमार गावडे यांचे आवाहन

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटी सोशल मीडियाची सभा उद्या शनिवार दिनांक २० मार्च रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथील तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या आयोजित सभेला कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील जिल्हा कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकारी व सदस्य , तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष, फ्रंटल विभागाचे व विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते व कॉंग्रेस प्रेमी नी सोशल डिस्टन्स व मास्क या नियमांचे पालन करून सभेला उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष केतनकुमार गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा