You are currently viewing हुमरमळा(वालावल)करमळीवाडी शाळा नविन बाधकाम येत्या वर्षात पुर्ण करणार !

हुमरमळा(वालावल)करमळीवाडी शाळा नविन बाधकाम येत्या वर्षात पुर्ण करणार !

हुमरमळा(वालावल)करमळीवाडी शाळा नविन बाधकाम येत्या वर्षात पुर्ण करणार !

शाळेच्या नादुरस्त इमारतीची जि प अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा साईल यानी तातडीने पहाणी केली—अतुल बंगे!

कुडाळ (प्रतिनिधी )

हुमरमळा (वालावल)करमळीवाडी शाळा नविन बाधकाम आणि करमळीवाडी रस्ता येत्या वर्षात पुर्ण करण्याची ग्वाही माजी पचायत समिती सदस्य अतुल बगे यानी दीली
हुमरमळा (वालावल )करमळीवाडी शाळेमध्ये शारदोत्सवानिमीत्त सास्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी श्री बगे बोलत होते ते पुढे म्हणाले पचायत समिती सदस्यां सौ अर्चना बगे यानी या नादुरुस्त शाळेच्या बाधकामासाठी आवाज उठविला याची दखल घेत जिल्हा परीषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा साईलव गटशिक्षणाधिकारी राऊत यानी तातडीने पहाणी करुन निर्लेखनाचे आदेश देऊन आवश्यक तो निधी देऊ अशी ग्वाही दीली व करमळीवाडी रस़्ता सुध्दा दहा लाखाचा निधी उपलब्ध झाला असुन या पुढे विकास कामात कोणतही राजकारण न करता करमळीवाडीतील प्रलबित कामे पुर्ण करु अशी ग्वाही श्री बगे यानी दीली
यावेळी नवनिर्वाचित पचायत समीती सदस्या सौ अर्चना बगे याचाशाल श्रीफळ देऊन मुख़याध्यापक सौ म्हापणकर याच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच अमृत देसाई यानीही मार्गदर्शन केले, यावेळी उपसरपंच रश्मी वालावलकर,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ शिल्पा गावडे, अगणवाडी सेविका सौ प्रिती वेगुर्लेकर,सजय पेडणेकर, प्रकाश वालावलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ अपर्णा खडपकर, उदय खडपकर, मदतनिस वृशाली बगे, चद्रकात पेडणेकर, गणेश वालावलकर, रमा वालावकर आदी उपस्थित होते
_*रामेश्वर विद्यामंदिर शाळेत शारदोत्सव कार्यक्रम _*हुमरमळा (वालावल)रामेश्वर विद्यामंदिर शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे, हुमरमळा सरपंच अमृत देसाई, माझी पंचायत समिती सदस्य श्री अतुल बंगे, माझी ग्राम पंचायत सदस्य शरद वालावलकर, हुमरमळा गावचे उद्योजक प्रकाश परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीप्ती परब, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्षा सौ परब माझी मुख्याध्यापीका सौ स्नेहल फणसेकर, शिक्षिका सौ गोसावी, शिक्षक श्री राऊळ आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा