You are currently viewing निधड्या छातीचा… दिलदार स्वभावाचा युवा नेता;.- संदीप कुरतडकर

निधड्या छातीचा… दिलदार स्वभावाचा युवा नेता;.- संदीप कुरतडकर

 

फार मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या  व राजबिंडे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या,,,, उच्चविद्याविभूषित असूनही साधी राहणी उच्च विचारसरणी असलेला हा अष्टपैलू तरुण नेता कधीच नेता कसा वागला नाही,,,,,,निधड्या छातीचा,,दिलदार स्वभावाचा,,गोरगरिबांचा कैवारी, तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला,,सर्वसामान्यांत रमणारा,,,,,,, कोणत्याही संकटाला लिलया सामोरा जाणारा,, स्पष्टवक्ता,, परिणामाची तमा न बाळगणारा,, जिथे अन्याय असेल तिथे ठामपणे उभा रहाणारा,, कार्यकर्त्यांना व सहकाऱ्यांना प्रणापेक्षाही जास्त जपणारा,, वडीलधाऱ्याना मानसन्मान देणारा ,,,, दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व ह्याचा सुरेख संगम असलेला हा युवा नेता !!!!!!!

विरोधकांनी व माध्यमांनी कितीही टीका टिप्पणी केली तरी स्वतःच्या मतांशी ठाम रहाणारा व राजकीय वजाबाकी चा विचार न करता आपली मते ठामपणे व स्पष्टपणे मांडणारा आताच्या बाजारू राजकीय वातावरणात ” दीपस्तंभा प्रमाणे ” ठामपणे उभा असलेला हा तरुण नेता,,,,,,,,,हया महाराष्ट्राला, कोकणला व तमाम  कार्यकर्त्यांना, जनतेला, मा राणे साहेब,, निलेशजी व नितेशजी यांच्या नेतृत्वाची नितांत गरज आहे,,,, पद असो किंवा नसो,,,, पदापेक्षा कोणतीही राजकीय अभिलाषा न बाळगता जनकल्याणासाठी सतत झटत रहाणारा,, प्रत्येक आबालवृद्धांना आपला सखा,, मित्र,, भाऊ, आधार वाटणारा हा तरूण नेता!,,,,,,,, मी स्वतःला फार भाग्यवान समजतो,, त्यांच्या दोन निवडणुका मध्ये त्यांचा उमेदवार प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मला निलेशजीं नि दिली,,, अशा ह्या युवा नेत्याचा आम्हाला अभिमान आहे,, अभिमान च नाही तर गर्व आहे,,,,,,म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या निलेशजीं बद्द्ल लहीण्या साठी मराठी शब्दकोशात शब्द नाहीत एव्हडे स्वकर्तुत्व ह्या तरुण नेत्याने सिद्द केलंय,,,,,, त्याप्रमाणे कुणी कितीही प्रयत्न केले तरी,,,, राणे हे राणेच आहेत ते तेजस्वी सुर्यप्रमाणें तळपतच रkहाणार,,,,,,,,,,,,,,

तरी,,,,आजच्या हया शुभदिनी निलेशजी च्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य, व गोरगरिबांची सेवा करण्यासाठी शक्ती देवो हिच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना,,,🙏🏻

शुभेछुक : संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय,,,, सावंतवाडी,

सिंधुदुर्ग,,,,,,,,🌹🌹

————————————————————–

*महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी खासदार डॉ. निलेशजी राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !* 🌹💐


—————————————————————

🌹 *शुभेच्छुक* 🌹

*तुकाराम(दादा) चंद्रकांत साईल,*

🔸 सरपंच, ग्रामपंचायत पणदूर.

🔹 तालुकाध्यक्ष भाजपा, ओरोस मंडल

🔸 मा. सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्ग.

🔹 जिल्हा सरचिटणीस, सरपंच संघटना, सिंधुदुर्ग

🔸 तालुकाध्यक्ष, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग

🔹 सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण समिती,

🌹 *शुभेच्छुक* 🌹

*जगदीश धुरी*

भाजपा सामाजिक कार्यकर्ते पिंगुळी

🌹 *शुभेच्छुक*🌹

*श्रावण धुरी*

उपसरपंच माणगाव, भाजप

🌹 *शुभेच्छुक*🌹

*सचिन धुरी*

भाजप विभागीय अध्यक्ष, माणगाव

जि. प. मतदार संघ,

माणगाव माजी सरपंच,

उपसरपंच विद्यामान ग्रामपंचायत सदस्य

🌹 *शुभेच्छुक*🌹

♦️ *अंकुश जाधव*

जिल्हा परिषद माजी सभापती व सदस्य विद्यमान,

अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष, भाजप

♦️*चंद्रकांत वालावलकर*

अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्ष, भाजप

कुडाळ

🌹 *शुभेच्छुक*🌹

*प्रकाश जगन्नाथ मोरे*

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक,

भाजप

🌹 *शुभेच्छुक*🌹

*आनंद सूर्यवंशी*

युवा कार्यकर्ता, भाजप

पिंगुळी

🌹 *शुभेच्छुक*🌹

*सागर सूर्यकांत सुकी*

युवा अध्यक्ष भाजप, घावनाळे

एस. एस. कॅश्यु मॅन्युफॅक्चरिंग अँड ट्रेडिंग

🌹 *शुभेच्छुक*🌹

*गावडे बंधु*

*कोकणी मेवा*

काजुगर, मसाला काजू, सॉल्टी काजू, कोकम, कोकम ज्युस, कोकम आगळ, कुळीथ पीठ

*प्रो.प्रा. प्रमोद गावडे*

9421260953

*अक्षय गावडे*

9637787807

*पत्ता : माड्याचीवाडी- राईवाडी*

*कुडाळ*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा