You are currently viewing जिल्हा परिषदच्या विविध समिती सभापतींची निवडणूक 26 मार्च रोजी

जिल्हा परिषदच्या विविध समिती सभापतींची निवडणूक 26 मार्च रोजी

सिंधुदुर्गनगरी 

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती सभापती, महिला व  बालकल्याण समिती सभापती, विजय समिती सभापतीची दोन पदे असे एकूण 4 सभापती पदांसाठी दिनांक 26 मार्च 2021 रोजी निवडणूक होणार आहे. त्याअनुषंगाने दिनांक 26 मार्च 2021 रोजी दुपारी 3.00 वा. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद, सिंधुदुर्गनगरी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

                  तरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांनी दिनांक 26 मार्च 2021 रोजी दुपारी 3.00 वा. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय, सिंधुदुर्गनरी येथे अध्यक्षपदाच्या निवडीच्या बैठकीस उपस्थित रहावे असे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − ten =