You are currently viewing भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बैठक -०९ सप्टेंबर २०२६ –  प्रभाकर सावंत

भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बैठक -०९ सप्टेंबर २०२६ – प्रभाकर सावंत

*भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग*
*सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बैठक*

*संघटनात्मक वाटचालीला नवी दिशा…*
*कार्यकर्त्यांच्या उत्साहाला नवी ऊर्जा…*
*आणि आगामी वाटचालीसाठी नवा संकल्प!*

📅 बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६*
*⏰ सकाळी १०.०० वा.*
*📍 बॅ. नाथ पै सभागृह, सावंतवाडी*
*जिल्हा कार्यकारिणी बैठकीस उपस्थित राहणाऱ्या
सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक सहर्ष स्वागत!*

*आपली उपस्थिती…*
*संघटनशक्तीला बळ देणारी!*
*आपला सहभाग…*
*भाजपच्या विजय संकल्पाला ऊर्जा देणारा!*

*प्रभाकर सावंत*
*जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग*

*॥ भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग ॥*

प्रतिक्रिया व्यक्त करा