कणकवली :
आमदार नितेश राणे आज 11 मार्चपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन आटपून ते जिल्ह्यात येणार आहेत. यावेळी विविध विकास कामांचा शुभारंभ उद्घाटन कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. तसेच जनतेच्या गाठीभेटी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत.