You are currently viewing पालक पनीर

पालक पनीर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण सौ संध्या कुलकर्णी यांची स्वादिष्ट पाककृती*

 

*पालक पनीर*

 

*साहित्य_:*

पालक, पनीर, एक कांदा, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, लसूण, मीठ, गरम मसाला,तुप, जिरे, फ्रेश क्रीम

 

*कृती_:*

प्रथम थोडे पाणी उकळत ठेवावे. त्यात एक कांदा चिरून घाला. पाच मिनीटांनी त्यातच धुतलेला पालक घालून उकळुन गार करून त्यात आलं, हिरवी मिरची, लसूण घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. कढईत तुप घालून जिरे घालून त्यात वरील पालक प्युरी घालून मीठ, थोडा गरम मसाला घालून उकळी आली की तुप घाला. जेवताना पनीर घालून वरून फ्रेशक्रीम घालून सर्व्ह करावे, मस्त होते.

 

सौ.संध्या कुलकर्णी…. सातारा.

प्रतिक्रिया व्यक्त करा