You are currently viewing मनसेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त गुळदुवे येथील शालेय मुलांना नारळाच्या झाडांचे वाटप

मनसेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त गुळदुवे येथील शालेय मुलांना नारळाच्या झाडांचे वाटप

सावंतवाडी

मनसे च्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे लॉटरी सेनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर यांनी मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुळदुवे गावातील शालेय विद्यार्थ्यांना नारळाची झाडे भेट देत पर्यावरण वाचवा हा संदेश दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा