You are currently viewing रमेश भाट यांच्यातर्फे मोफत मास्क वाटप

रमेश भाट यांच्यातर्फे मोफत मास्क वाटप

वाहतूक पोलीस प्रवीण सापळे आणि सखाराम भोई यांच्याकडे आज केले सुपूर्द

सावंतवाडी

येथील उद्योजक रमेश भाट यांनी मास्क न वापरणाऱ्या गोर गरीब लोकांना वाटण्यासाठी ट्रॅफिक पोलिस प्रवीण सापळे आणि सखाराम भोई यांच्याकडे आज मास्क सुपूर्द केले आहेत. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असून, खबरदारी म्हणून मास्क वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे रमेश भाट यांनी सामाजिक भावनेतून गोर गरीब जनतेसाठी हे मास्क वाटण्यासाठी दिले असून, त्यानी स्वतः देखील मास्क वाटले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा