You are currently viewing सावंतवाडीचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे नगरपरिषदेत स्वागत

सावंतवाडीचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे नगरपरिषदेत स्वागत

सावंतवाडीचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे नगरपरिषदेत स्वागत

नगराध्यक्ष श्रद्धादेवी भोसले यांच्या हस्ते सत्कार; पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

सावंतवाडी :

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे सावंतवाडी नगरपरिषदेत नगराध्यक्ष श्रद्धादेवी भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी पोलीस निरीक्षक मगदूम यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्याची भूमिका व्यक्त केली

_________________________
*संवाद मीडिया* 

*प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!*

*कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण*
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून *”अ”* दर्जा प्राप्त महाविद्यालये

*बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू….!!!*

1) *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.*
*कॉलेज कोड:* *11165*
अभ्यासक्रम.
कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture
प्रवेश क्षमता- 180
संपर्क : 9421154594 9421230915 9405071319
www.gncamp.org

2) *जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण*. *देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय*
*कॉलेज कोड:* *11311*
अभ्यासक्रम.
कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture
प्रवेश क्षमता- 60
संपर्क : 8600879426 7588868705
www.jwcagri.org

3) *डॉ.बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण*
*कॉलेज कोड:* *15196*
अभ्यासक्रम.
कृषी अभियांत्रिकी पदवी-(Agricultural engineering)
प्रवेश क्षमता- 80
संपर्क: 9421154594 7588868705
www.dbmcaetmp.org

*टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील*

कॉलेज व्हिडिओ
https://youtu.be/STjqIuIBdmU?feature=shared
*प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयाचे व्हाट्सअप channel जॉईन करा*
https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a

*खालील संकेतस्थळावरती जाऊन आपण आपल्या कॉलेज चा पर्यायी नंबर 11165,11311, 15196 टाकून प्रवेश निश्चित करू शकता.*

https://auth-2026.maharashtracet.org/realms/mh-cet/protocol/openid-connect/auth?client_id=central-launchpad&redirect_uri=https%3A%2F%2Fportal-2026.maharashtracet.org%2F&state=4e898dd9-f749-436d-b3e1-3417f5632f77&response_mode=fragment&response_type=code&scope=openid&nonce=9a40d12f-fa5a-4b43-b7f0-762fb2b9ded5

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/209787/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा