You are currently viewing जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! – साक्षी सावंत

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! – साक्षी सावंत

💐कन्यारत्न तू, तू गृहलक्ष्मी

बहीण तू, तू सरती सोबती

अर्धागिनी तू ,तू आयुष्याची सारथी

आईत, तूच मायेची माऊली

पूर्ण होवोत तुझ्या साऱ्या इच्छा

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐

 

💐 *जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!*💐

 

*शुभेच्छुक: साक्षी विजय सावंत*

*नगरसेविका, नगरपंचायत कुडाळ*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 1 =