You are currently viewing सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभाग आयोजित, सर्जेकोट किल्ला स्वच्छता मोहीम…

सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभाग आयोजित, सर्जेकोट किल्ला स्वच्छता मोहीम…

सिंधुदूर्ग

सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभाग आयोजित, सर्जेकोट किल्ला स्वच्छता मोहीम दि. २८ फेब्रुवारी ला राबविण्यात आली.  यात तटावरील झाड साफ केली, तटबंदी चे दगड उचलून ठेवण्यात आले, विहीर आहे त्यातील गाळ काढण्यात आला.  किल्याची स्वच्छता करून कच-याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली, यात सहभागी दुर्गसेवक आणि शिवप्रेमी यांचे सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभाग च्या वतीने आभार मांनण्यात आले. जिल्ह्यातील जनतेला आव्हान आहे कि जे छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड किल्ले बांधले राखले त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे, त्यासाठी जनतेने हे कार्य करण्यासाठी पुढे यावे असे आव्हान सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभाग कडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =