You are currently viewing जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! – सौ. मारिया डिमेलो

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! – सौ. मारिया डिमेलो

💃💃💃💃💃💃💃💃
तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार, लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे तुझा संसार. कर्तुत्व अन सामर्थ्याची ओढून घे नवी झालर, स्त्रीशक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर!

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

🌹शुभेच्छुक🌹!

🌹सौ. मारिया डिमेलो

▪️माजी सरपंच
▪️विद्यमान ग्रामपंचायत सदस्य
शिवसेना
कोलगाव ता. सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा