You are currently viewing ज्येष्ठ शिक्षिका स्मिता राऊळ स्मृतिदिनानिमित्त वह्या वाटप…

ज्येष्ठ शिक्षिका स्मिता राऊळ स्मृतिदिनानिमित्त वह्या वाटप…

कुडाळ :

पाट हायस्कूलच्या विद्यार्थीप्रिय दिवंगत ज्येष्ठ शिक्षिका कै. स्मिता संतोष राऊळ (टिकम मॅडम) यांचे दिनांक 16 नोव्हेंबर 2019 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते. आज त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्य राऊळ कुटुंबीयांकडून म्हापण केंद्र, कोचरा केंद्र व परुळे केंद्रांतर्गत येणा-या जि.प. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप प्रमुखांकडुन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवून व मास्कचा वापर करून हे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे हे वाटप उशिरा केले गेले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 16 =