*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्वामी नाम तारते*
भक्तीच्या पाऊलवाटेवर
स्वामी नाम तारते
प्रीतीने उमलते
जीवन…
संकटांच्या काळोखाला
नामच वाट दाखवते
श्रद्घेने मिळते
नवाशा…
वासनेच्या वादळांना
संयमाने शांत करते
सुखाचे फुलविते
पसारे…
स्वामीकृपा सारे
आसक्त मोह विरघळते
जीवनात खुलवते
आत्मानंद…
करुणेच्या झर्यांतून
अंतरिक शांती मिळते
स्नेहदीप प्रज्वलते
मनी…
सेवेच्या क्षणी
ईश्वराचे सान्निध्य लाभते
कर्मामध्ये येते
भावमधुरता…
स्वामीकृपेच्या स्पर्शाने
अश्रूंचेही सार्थक होते
जीवने उजळते
विश्वासाने…
नामामृताच्या सान्निध्याने
आत्म्याचे धैर्य फुलते
निराशेला पळवते
दूर…
जन्मोजन्मीची पापे
धुऊन निर्मळ होते
परमवित्त लाभते
स्वामीचरणी…
भक्तहृदयाला भवसागरातून
स्वामी नाम तारते
राहो भरते
श्वासोश्वासी…
प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे.
_________________________
*संवाद मीडिया*
🌟 *विशेष धार्मिक व पर्यटन सहल पॅकेजेस* 🌟
🙏 कुटुंबासोबत आध्यात्मिक आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव घ्या!
🚆 *तिरुपती बालाजी दर्शन*
📍 प्रस्थान: कल्याण / लोकमान्य टिळक टर्मिनस / मुंबई
📅 दररोज
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹8,850/- पासून
🚆 *प्रयागराज – वाराणसी यात्रा*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर सोमवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,099/-
🚆 *प्रयागराज – अयोध्या यात्रा*
📍 प्रस्थान: सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड
📅 दर सोमवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,399/-
🚆 *हैदराबाद व रामोजी फिल्म सिटी*
📍 प्रस्थान: सीएसएमटी / मुंबई / पुणे
📅 दर गुरुवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,975/-
🚆 *शिर्डी – शनि शिंगणापूर*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 गुरु / शुक्र / शनि
🕒 1 रात्र / 2 दिवस
💰 ₹7,199/-
🚆 *शिर्डी – छत्रपती संभाजीनगर*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 गुरु / शुक्र / शनि
🕒 1 रात्र / 2 दिवस
💰 ₹7,499/-
🚆 *हैदराबाद – श्रीशैलम यात्रा*
📍 प्रस्थान: सीएसएमटी / मुंबई / पुणे
📅 दर गुरुवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹15,575/-
🚆 *शिर्डी – शनि शिंगणापूर – नाशिक*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर शुक्रवारी
🕒 2 रात्री / 3 दिवस
💰 ₹14,050/-
🚆 *स्टॅच्यू ऑफ युनिटी (केवडिया)*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर शुक्रवारी
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹10,000/-
✈️ *श्रावण विशेष – रामेश्वरम व मदुराई*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 31 जुलै 2026
🕒 2 रात्री / 3 दिवस
💰 ₹26,000/-
✈️ *हैदराबाद – श्रीशैलम विमान प्रवास*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 13 ऑगस्ट 2026 व 03 सप्टेंबर 2026
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹27,500/-
*सहल खर्चात समाविष्ट* ——
✅ रेल्वे तिकीट*
✅ हॉटेल निवास
✅ भोजन व्यवस्था*
✅ पर्यटन स्थळांची भेट व स्थानिक प्रवास
✅ टूर गाईड
*अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क करा:*
*📞 7350 7350 91*
*7350 534 534*
✨ *मर्यादित जागा उपलब्ध – आजच आपली सीट निश्चित करा!* ✨
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/206067/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
