You are currently viewing साजन भेटीस आला

साजन भेटीस आला

*श्रीशब्द लालित्य साहित्य समूह तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगाव, जागतिक साकव्य विकास मंचच्या सदस्या लेखिका कवयित्री सौ स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम भावगीत*

*साजन भेटीस आला*

साजन भेटीस आला अन् पुलकित झाली धरा
तुझ्या मिठीत विसावला हा जीव झाला बावरा || धृ ||

क्षितिजावर शेंदरी छाया अलगद झिरपत पसरल्या
सावळ्या त्या मेघकडांनी स्वप्नकळ्या गुंफल्या
तुझ्या हळव्या स्पर्शामधुनी फुलला प्रीतीशहारा
तुझ्या मिठीत विसावला हा जीव झाला बावरा…||1||

निळ्या नभाच्या ओंजळीत चांदण्याची शिंपण झाली
दवभरल्या त्या पाकळ्यांवर लाज हसतच उतरली
तुझ्या अबोल हाकेमधुनी मोहरला तो प्रीतकिनारा
तुझ्या मिठीत विसावला हा जीव झाला बावरा ||2||

मोरपिसांच्या रंगामधली स्वप्न पाखरे भिरभिरली
चंद्रकिरणांच्या विणेवरती प्रित नवी झंकारली
तुझ्या श्वासांच्या स्पंदनातून दरवळला भावमोगरा
तुझ्या मिठीत विसावला हा जीव झाला बावरा ||3||

साजन भेटीस आला अन् पुलकीत झाली धरा
तुझ्या मिठीत विसावला हा जीव झाला बावरा ||धृ||

सौ.स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग
7066998796

_________________________
*संवाद मीडिया* 

*प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!*

*कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण*

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून *”अ”* दर्जा प्राप्त *महाविद्यालये*

*बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू….!!!*

1) *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.*
*कॉलेज कोड:* *11165*

*👇अभ्यासक्रम*

▪️कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture

प्रवेश क्षमता- 180

*संपर्क : 9421154594 9421230915 9405071319*

www.gncamp.org

2) *जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण*.
*देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय*
*कॉलेज कोड:* *11311*

*👇अभ्यासक्रम.*

▪️कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture

प्रवेश क्षमता- 60

*संपर्क : 8600879426 7588868705*

www.jwcagri.org

3) *डॉ.बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण*
*कॉलेज कोड:* *15196*

*👇अभ्यासक्रम.*

▪️कृषी अभियांत्रिकी पदवी-(Agricultural engineering)

प्रवेश क्षमता- 80

*संपर्क: 9421154594 7588868705*

www.dbmcaetmp.org

*टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील*

*प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयाचे व्हाट्सअप channel जॉईन करा*

https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/207281/

https://www.facebook.com/share/p/1LPFm2kaQQ/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा