You are currently viewing सातार्डा येथे शिवसेनेने केले रस्त्याचे भूमिपूजन..

सातार्डा येथे शिवसेनेने केले रस्त्याचे भूमिपूजन..

सातार्डा मुख्य रस्ता ते मेसवाडी ओटुणावाडी रस्ताचे आज शिवसेना सातार्डाच्या वतीने उद्घाटन करण्यात आले.माजी पालकमंत्री दिपकभाई केसरकर हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असताना मंजूर केलेल्या निधीतून (८ लाख ) सदर काम मंजूर झालेले होते .उद्घाटन समई माजी सरपंच बाळु  प्रभु ,शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष गोवेकर, माजी सरपंच उदय पारीपत्ये,शाखा प्रमुख रामदास सातार्डेकर ,योगेश गोवेकर ,अनिल वेंगुर्लेकर, सुभाष वेंगुर्लेकर ,उमेश प्रभु ,ऋषभ गोवेकर, सागर राऊळ, सागर वेंगुर्लेकर ,विलास राऊळ ,अविनाश गोवेकर, पुरुषोत्तम राऊळ ,किरण वेंगुर्लेकर उपस्थित होते.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा