*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पावसा … पावसा…*
अरे, पावसा – पावसा ,
तू आहेस माझा सखा !
आषाढ -श्रावणात,
कोसळतो मनासारखा!…..१
तुझे दारी आगमन,
मना देई संजीवन !
तुझ्या थेंबा थेंबात मी,
जाई चिंब चिंब भिजून!…..२
अवघी हिरवी सृष्टी,
भाळते तुझ्यावर !
तुझ्या संगतीत माझ्या,
प्रेमाला येई बहर !…….३
या सृष्टीचे चैतन्य ,
सारे तुझ्यावर असे!
तू नसलास तर,
सर्व सुनेसुने भासे…..४
कधी हत्तीची ही सोंड,
कधी मोराचीच चाल !
तुझ्या पाऊली बांधले,
थेंबा थेंबाचेच चाळ !….५
तुझ्या संगतीत माझे ,
मन बहरत राही !
सख्याची आठवण ,
मना चिंब करित येई !…६
उज्वला सहस्रबुद्धे, पुणे
_________________________
*संवाद मीडिया*
*पावसाळ्यात सांधेदुखी, अंगदुखी, पाठदुखी वाढतेय का? 🤕*
*आजच सहभागी व्हा*
*🌧️ मान्सून पंचकर्म महोत्सव*
*माधवबाग कुडाळ क्लिनिक आयोजित 🌿*
*✅ पूर्ण पंचकर्म उपचार*
*(स्नेहन + स्वेदन + बस्ती)*
*💰 फक्त ₹999/- (~₹2000/-)~*
*🎯 पंचकर्माचे फायदे:*
*✔️ सांधे व स्नायूंना आराम*
*✔️ शरीरशुद्धी*
*✔️ वातदोष नियंत्रण*
*✔️ ताणतणाव कमी*
*✔️ शरीर हलके व ताजेतवाने*
*🎁 सोबत मोफत पावसाळी आयुर्वेदिक रेसिपी पुस्तक*
*👥 फक्त 50 व्यक्तींसाठी मर्यादित*
*शिबिर कालावधी: १ जून ते 30 जून*
*📍 माधवबाग कुडाळ क्लिनिक*
*📞 नाव नोंदणीसाठी: 9371621952*
*⏳ जागा मर्यादित आहेत. आजच आपली नोंदणी करा!*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/207580/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
