You are currently viewing नरडवे प्रकल्पग्रस्त संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री यांची भेट घेणार..

नरडवे प्रकल्पग्रस्त संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री यांची भेट घेणार..

कुडाळ :

कणकवली तालुक्यातील नरडवे प्रकल्पग्रस्त युवा नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री ना. उदय सामंत यांची भेट घेण्यासाठी कुडाळ येथे दाखल झाले आहेत. महाआघाडी समन्वय समितीच्या बैठकी नंतर पालकमंत्री नरडवे प्रकल्पग्रस्तांना भेट देणार आहेत. दरम्यान पालकमंत्र्यांकडून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 4 =