You are currently viewing इंग्लंडला तिसरा धक्का

इंग्लंडला तिसरा धक्का

वृत्तसंस्था:

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड याच्यातील चौथ्या कसोटीतील आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. अश्विनने इंग्लंडला सलग 2 चेंडूवर 2 धक्के दिला. अश्विनने सलामीवीर झॅक क्रॉली आणि जॉनी बेयरस्टोला आऊट केलं. त्याआधी टीम इंडियाचा पहिला डाव 365 धावांवर आटोपला आहे. यासह भारताने दुसऱ्या डावात 160 धावांची आघाडी घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा