You are currently viewing दोडामार्ग पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी प्रशिक्षणासाठी पुणे येथे सभापती, उपसभापती, सदस्य यांची उपस्थिती

दोडामार्ग पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी प्रशिक्षणासाठी पुणे येथे सभापती, उपसभापती, सदस्य यांची उपस्थिती

दोडामार्ग पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी प्रशिक्षणासाठी पुणे येथे सभापती, उपसभापती, सदस्य यांची उपस्थिती

दोडामार्ग – प्रतिनिधी

दोडामार्गमार्ग पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांसह सदस्य हे पुणे यशदा येथे खास प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत.
लोकाभिमुख प्रशासन चालवित असताना कायदा आणि प्रशासकीय पातळीवरील अद्ययावत बदल यांचे परिपूर्ण ज्ञान होण्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण आवश्यक असतात. दोडामार्ग पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधीनी स्वतःला अपग्रेड ठेवण्यासाठी पुणे येथील यशदा मधील प्रशिक्षणास जाणे पसंद केले. या प्रशिक्षणात सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, सदस्य स्नेहा गवस, सायली निंबाळकर, सोनिया नाईक सहभागी झाले आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा