You are currently viewing किसान मोर्चाचे धडाडीचे कार्यकर्ते दिनेश मेस्त्री यांच्याकडून पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

किसान मोर्चाचे धडाडीचे कार्यकर्ते दिनेश मेस्त्री यांच्याकडून पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

किसान मोर्चाचे धडाडीचे कार्यकर्ते दिनेश मेस्त्री यांच्याकडून पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

गावागावांत किसान मोर्चाचे संघटन वाढवत पक्षाचा प्रचार-प्रसार; प्रामाणिक कार्यकर्त्याची भावना व्यक्त

सिंधुदुर्ग :

भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे धडाडीचे, प्रामाणिक आणि आदर्श शेतकरी म्हणून ओळख असलेले तसेच मेस्त्री समाजाचे भूषण श्री. दिनेश मेस्त्री यांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री Nitesh Rane यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
दिनेश मेस्त्री यांनी किसान मोर्चाच्या माध्यमातून गावागावांत जाऊन संघटन बळकट करण्याचे काम केले आहे. पक्षाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणा, मेहनत आणि समाजाभिमुख कार्यामुळे त्यांची एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
यावेळी त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होत राहावा तसेच त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा