संपूर्ण देशात आणि परदेशात गेली 18 वर्षे हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी ,मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , दापोली.*
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त
*🧑🏻🎓👨🏻🎓शै. वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻🎓🧑🏻🎓*
*👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*
*📚 वैशिष्टये 📚*
– १०० % प्लेसमेंट.
– परदेशात नोकरीच्या संधी.
– ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
– संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
– अनुभवी अध्यापक वर्ग.
👉*(OBC,SBC,NT,SC ,ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
पत्ता – प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी
*📱संपर्क क्रमांक : 9420156771/9145623747/7887561247*
कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.

