कुडाळ
तालुक्यातील युवकांनी आज मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थित मनसे प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश करण्यात आला.
यावेळी चेतन कदम, प्रज्वल सावंत, रोहन येजरे, साईरथ बंदरकर, सुरज राऊळ, शुभम परब, यश वाळके आदीनी मनसेत प्रवेश केला. यावेळी रमाकांत नाईक, प्रथमेश धुरी, सुबोध परब आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.