You are currently viewing खासदार विनायक राऊत यांचा सिंधुदुर्ग दौरा..

खासदार विनायक राऊत यांचा सिंधुदुर्ग दौरा..

रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव खा. विनायक राऊत हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-:

बुधवार दि.०३ मार्च २०२१

सकाळी ११.०० वाजता – ताज हॉटेल संदर्भात बैठक

स्थळ  – जिल्‍हाधिकारी कार्यालय ओरोस

दुपारी १२.०० वाजता –  ओरोस वरून  दोडामार्गकडे प्रयाण.

दुपारी ३.०० वाजता –  तेरवण मेढे (तालुका दोडामार्ग) रस्त्याची पहाणी  व दोडामार्ग तालुक्यातील विविध कामांची भूमिपूजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − eight =