रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव खा. विनायक राऊत हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-:
बुधवार दि.०३ मार्च २०२१
सकाळी ११.०० वाजता – ताज हॉटेल संदर्भात बैठक
स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस
दुपारी १२.०० वाजता – ओरोस वरून दोडामार्गकडे प्रयाण.
दुपारी ३.०० वाजता – तेरवण मेढे (तालुका दोडामार्ग) रस्त्याची पहाणी व दोडामार्ग तालुक्यातील विविध कामांची भूमिपूजन