You are currently viewing बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (BKVTI), रत्नागिरी – 🎓 प्रवेश सुरू : 2026–27 🎓

बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (BKVTI), रत्नागिरी – 🎓 प्रवेश सुरू : 2026–27 🎓

🎓 प्रवेश सुरू : 2026–27 🎓

10वी / 12वी नंतर तसेच चालू शिक्षणासोबत करिअर घडवण्याची संधी…

🎯 करिअर घडवण्यासाठी सज्ज व्हा – आता MKSSS’s BKVTI, रत्नागिरी!

🔸 केवळ मुलींसाठी व्यवसायाभिमुख शिक्षणाची सुवर्णसंधी! 🌟

🔸 महिला शिक्षणामध्ये 125+ वर्षांची विश्वासार्ह परंपरा असलेली संस्था,

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचलित*

बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (BKVTI), रत्नागिरी

मध्ये विविध व्यावसायिक कोर्सेस – खास तुमच्यासाठी!

💼 उपलब्ध कोर्सेस:

👗 *ड्रेस मेकिंग अँड फॅशन डिझाइनिंग*

🏡 *इंटरियर डिझाईनिंग अँड डेकोरेशन*

💄*कॉस्मेटोलॉजी अँड सलून मॅनेजमेंट*

✈️ *ट्रॅव्हल, टुरिझम, फूड अँड हॉस्पिटॅलिटी*

 

📅 कालावधी:

👉 *1 व 2 वर्ष (Full Time)*

👉 तसेच 3 ते 6 महिन्यांचे बेसिक व ॲडव्हान्स पार्ट-टाईम कोर्सेस उपलब्ध

🎯 पात्रता: *10वी / 12वी उत्तीर्ण*

✨ स्वप्नं पाहा… ती पूर्ण करण्याची दिशा आम्ही दाखवतो!

🎓 आपल्या शैक्षणिक कारकीर्दीला योग्य दिशा द्या!

📍 प्रवेशासाठी आजच संपर्क साधा!

📞 संपर्क: 7499821369

📍 पत्ता: *BKVTI, नलावडे कमर्शियल कॉम्प्लेक्स, मारुती मंदिर, रत्नागिरी*

🔗 अधिक माहितीसाठी खालील Google लिंकवर माहिती भरा 👇

https://docs.google.com/forms/d/1bovkB9vP00uYT8yhUxGC1KoVaBwE-E0DptuchaAkT8A/edit

 

प्रतिक्रिया व्यक्त करा